रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे, या संस्थेने पुणे येथील डॉ.नीतू मांडके IMA हाऊस, टिळकरोड येथे अवयव दान आणि देहदाना संबंधी अवयव दान एक चळवळ – आजची गरज हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अनेक डॉक्टर्स आणि नागरिकांनी भाग घेतला होता.
IMA पुण्याच्या अध्यक्षा डॉ. मीनाक्षी देशपांडे, डॉ. संजय पाटील, विश्वस्त IMA , माजी अध्यक्ष डॉ.अरूण हळबे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी, स्वाती दिवाण यांनी अवयवदानावर पोवाडा सादर केला. संत ज्ञानेश्वर नर्सिंग महाविद्यालयाच्या मुलींनी पथनाट्य सादर केले, शिवाय विजया वेल्हाळ, यांच्या तनिष्क ग्रुपने पथनाट्य सादर केले. शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडी मार्फत, त्याच विषयावर आपटेकाका लिखित “३,९८,५९१ व्यक्तिंच्या सदोष मनुष्यवधाचा खटला”, या नाटकाचे अभिवाचन सादर झाले. त्यात चंद्रशेखर जोशी, प्रियांका आचार्य, सुभाष भंडारे व ज्योती कानेटकर यांचा सहभाग होता.
काल डॉक्टर नीतू मान मांडके आय एम ए भवन, पुणे येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्यास सुमारे दीडशे प्रेक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात कौतुक व कृतज्ञता समारंभात स्वत:चे यकृतदान करणाऱ्या संगीता नायक, आपल्या पतींचे त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर बी जे वैद्यकीय महाविद्यालयास देहदान व निम्हान्सला मेंदू व मज्जासंस्था दान करणाऱ्या प्रज्ञाबेन पारीख, आपल्या पत्नीचे अवयवदान करणारे श्री. तापकीर व किडनी रेसिपिअंट श्री. जोगळेकर यांची आय एम ए तर्फे गुलाब रोपे देऊन कृतज्ञता व्यक्त केली

अवयवदानावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, त्यात डॉ. हळबे, डॉ. मीनाक्षी देशपांडे, प्रिती म्हस्के, डॉ. वैशाली भारंबे, डॉ.शीतल महाजनी व श्रीकांत आपटे यांचा सहभाग होता.
अवयवदान जागृतीसाठी सायकलिंगचा गिनीज बुक रेकाॅर्ड प्रस्थापित करणार्‍या पुणेकर प्रिती म्हसके, ‘दान पावलं’ पुस्तकाच्या लेखिका सुरेखा शिखरे इत्यादी मान्यवरांचा व इतर सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता .आय एम ए सेक्रेटरी डॉ गीतांजली शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

याप्रसंगी, उपस्थितांना अवयवदानावर शपथ देण्यात आली.
या सर्व कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

त्यावेळी आपटेकाका लिखिहत “३,९८,५९१ व्यक्तिंच्या सदोष मनुष्यवधाचा खटला” या नाटिकेचे अभिवाचन शब्दरंग कला साहित्य कट्टा निगडी, पुणे यांनी अतीशय प्रभावी पणे केले.
त्याप्रसंगी आपटेकाकांचा सन्मान आय एम ए चे प्रेसिडेंट डॉ मीनाक्षी देशपांडे , व्हाईस प्रेसिडेंट, अवयवदान विभाग प्रमूख डाॅ. हळबे आणि सेक्रेटरी यांच्या हस्ते करण्यात आला.

EVECON 2022 Grand Opening and Welcome

EVECON 2022 Scientific Program 27-8-2022

EVECON 2022 Inauguration and stall photo

EVECON 2022 Cultural Program

EVECON 2022 Inauguration

EVECON 2022 Felicitions and prize

EVECON 2022 Scientific session 28-8-22

EVECON 2022  Breakfast 28-8-2022 

EVECON 2022 Photos

Yoga Session with Dr Nivedita Pingle Yoga Therapy Expert in Kelkar Hall

Date: 21 thjune 2022

Walkathon 

Date: 29 th May 2022

CPR training program section 
Date: 17 May 2022
Venue: Amanora Fern Club

Lokmat Protest  on 21th April 

CME on Diabetes Management (with Ruby Hall) on 8th May 

Installation Ceremony of President

WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.43 AM (1)
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.43 AM
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.44 AM (1)
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.44 AM
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.45 AM (1)
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.45 AM (2)
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.45 AM
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.46 AM
WhatsApp Image 2021-11-15 at 10.39.46 AM
WhatsApp Image 2021-11-15 at 10.40.18 AM
WhatsApp Image 2021-11-15 at 10.40.20 AM (1)
WhatsApp Image 2021-11-15 at 10.40.20 AM
Dr. Anuja Athale
IMG-20210808-WA0031 (1)
IMG-20210813-WA0032
IMG-20210813-WA0015
IMG-20210813-WA0004
IMG-20210815-WA0026
WhatsApp Image 2021-09-06 at 17.38.26
WhatsApp Image 2021-09-06 at 17.38.25
WhatsApp Image 2021-09-06 at 17.37.21
WhatsApp Image 2021-09-06 at 17.37.21 (1)
WhatsApp Image 2021-09-06 at 16.27.30 (1)
WhatsApp Image 2021-09-03 at 17.08.55
WhatsApp Image 2021-09-03 at 17.08.54
WhatsApp Image 2021-09-03 at 17.08.54 (2)
WhatsApp Image 2021-09-03 at 17.08.53
WhatsApp Image 2021-09-03 at 17.13.46 (1)